Roads & Infrastructure 5/10

Road & Infrastructure . ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या योजना राबविण्यात याव्यात. त्या फक्त फाईल मध्येच दिसू नाहीत

Parbhani, Maharashtra

ग्रामीण भागातील रस्ते बांधकाम. गावातील नाली काम. पाण्याची सोय. आणि एक गाव एक वाचनालय सुरू करण्यात यावे. खेडेगावात सगळ्या योजना राबविण्यात आल्या पाहिजेत. त्या फक्त फाईल मध्ये राहू नयेत.