Women Safety 5/10

महिलांना सुरक्षा देणे. शेतकऱ्याच्या मालाला फिक्स भाव. आणि शेतीसाठी लाईट दिवसा चालू ठेवणे.

Parbhani, Maharashtra

किसान वाचला तर सगळे वाचतील. त्यांना वेळोवेळी सहकार्य करावे. त्यांना योग्य सुविधा देण्यात याव्यात. महिलांची छेड करणाऱ्यास तुरंत फाशी द्यावी. मंजे कदाचित दुसरा माणूस तसे करणार नाही.